VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 8 January 2022

VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 8 January 2022

| Updated on: Jan 08, 2022 | 1:46 PM

गिरीश महाजन यांनी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर स्वत: ला घरीचं क्वारंटाईन करुन घेतलं आहे. ते घरीच उपचार करत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये संपर्का त आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

गिरीश महाजन यांनी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर स्वत: ला घरीचं क्वारंटाईन करुन घेतलं आहे. ते घरीच उपचार करत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये संपर्का त आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे. कालचं गिरीश महाजन यांनी राज्यातील विविध प्रश्न, नागपूरमध्ये अतिरेक्यांनी केलेली रेकी आणि पंजाबमध्ये नरेंद्र मोदी यांच्यासोबत घडलेल्या प्रकारावरुन काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. यावेळी खासदार रक्षा खडसे देखील उपस्थित होत्या. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. लक्षण जाणवत असल्याने आपण टेस्ट केली असता ती टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दानवे यांनी ट्विट तसेच फेसबुक पोस्ट केलीय. डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण उपचार घेत असून संपर्कातील सर्वांनी कोरोना टेस्ट करण्याचे आवाहन त्यांनी केलंय.