VIDEO | MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 8 May 2022

VIDEO | MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 8 May 2022

| Updated on: May 08, 2022 | 12:46 PM

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी थेट ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. दम असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही जिल्ह्यातून माझ्याविरोधात लढून दाखवा. मी तुमच्याविरोधात निवडणूक लढणारच. नारीशक्ती काय असते हे तुम्हाला दाखवून देऊ. तुम्हाला पराभूत केल्याशिवाय राहणार नाही, असं आव्हानच नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला.

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी थेट ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. दम असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही जिल्ह्यातून माझ्याविरोधात लढून दाखवा. मी तुमच्याविरोधात निवडणूक लढणारच. नारीशक्ती काय असते हे तुम्हाला दाखवून देऊ. तुम्हाला पराभूत केल्याशिवाय राहणार नाही, असं आव्हानच नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला. तसेच मुंबई महापालिकेत  शिवसेनेला नामोहरम करण्यासाठी मी प्रचारासाठी उतरणार आहे. शिवसेनेला जिथे जिथे माझी गरज असेल तिथे तिथे मी जाणार आहे, असंही नवनीत राणा यांनी सांगितलं. तसेच संजय राऊत यांनी मला खड्ड्यात टाकण्याचं विधान केलं होतं. त्याविरोधात थेट पंतप्रधानांकडे तक्रार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Published on: May 08, 2022 12:46 PM