VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 18 September 2022

VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 18 September 2022

| Updated on: Sep 18, 2022 | 7:55 AM

शिवसेना खासदार विनायक राऊत यांची शिंदे गटावर टिका करताना जिभ घसरलीये. त्यांनी बोलताना थेट शिवीच दिलीये. यामुळे आता राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे.

शिवसेना खासदार विनायक राऊत यांची शिंदे गटावर टिका करताना जिभ घसरलीये. त्यांनी बोलताना थेट शिवीच दिलीये. यामुळे आता राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. आज शिंदे गटाचे नेते विनायक राऊत यांच्यावर काय टिका करतात हे बघण्यासारखे ठरणार आहे.

Published on: Sep 18, 2022 07:55 AM