MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 14 August 2021
सेना आणि भाजपच्या जवळकीसंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. प्रवीण दरेकर हे देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू नेते मानले जातात. या भेटीत नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याचा तपशील अद्याप कळू शकलेला नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या गुप्त बैठक. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 20 मिनिटे चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. यावेळी सेना आणि भाजपच्या जवळकीसंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. प्रवीण दरेकर हे देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू नेते मानले जातात. या भेटीत नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याचा तपशील अद्याप कळू शकलेला नाही.
Latest Videos