MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 12 September 2021
महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता शिवसेना गोवा, उत्तर प्रदेशातही मविआचा प्रयोग करणार आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी तशी घोषणाच केली. तसेच गोव्यात 20-21 तर उत्तर प्रदेशात विधानसभेच्या 80 ते 100 जागा लढवणार असल्याचंही संजय राऊत यांनी सांगितलं. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही घोषणा केली. गोव्यात शिवसेनेच्या स्थानिक युनिटने गेल्या पाच वर्षापासून काम सुरू केलं आहे. त्यामुळे आम्ही गोव्यात 20 ते 21 जागा लढवणार आहोत असं ही संजय राऊत म्हणाले

Latest Videos