MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 3 December 2021

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 3 December 2021

| Updated on: Dec 03, 2021 | 4:11 PM

कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे (Karnataka Omicron Cases) दोन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासह (Maharashtra on alert) देश अलर्टवर आहे. पण संपूर्ण देशाला काळजीत टाकणारे अहवाल पुन्हा प्राप्त झालेत. जे दोन ओमिक्रॉन पेशंट आहेत त्यातल्या एकाच्या संपर्कातले 5 जण कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत.

कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे (Karnataka Omicron Cases) दोन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासह (Maharashtra on alert) देश अलर्टवर आहे. पण संपूर्ण देशाला काळजीत टाकणारे अहवाल पुन्हा प्राप्त झालेत. जे दोन ओमिक्रॉन पेशंट आहेत त्यातल्या एकाच्या संपर्कातले 5 जण कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचही टेन्शन वाढलं आहे. कारण कर्नाटक हा महाराष्ट्राचा शेजारी आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात आणि कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. विशेष म्हणजे बंगळुरूमध्ये जे दोन ओमिक्रॉनची लागण झालेले पेशंट सापडलेत, त्यातल्या एकानं कुठेही विदेशात प्रवास केलेला नाही. त्यामुळेच त्याला ओमिक्रॉनची लागण कुठून झाली हा मोठा सवाल आहे.