MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 30 December 2021

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 30 December 2021

| Updated on: Dec 30, 2021 | 4:44 PM

मुंबईत कोरोना पुन्हा डोकं वर काढत असल्याच्या पार्श्वभूमीवर (COVID-19) मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) कलम 144 लागू करण्याची घोषणा गुरुवारी केली. आजपासून पुढच्या शुक्रवारपर्यंत (7 जानेवारी) मुंबईत जमावबंदी (Section 144) लागू असेल.

मुंबईत कोरोना पुन्हा डोकं वर काढत असल्याच्या पार्श्वभूमीवर (COVID-19) मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) कलम 144 लागू करण्याची घोषणा गुरुवारी केली. आजपासून पुढच्या शुक्रवारपर्यंत (7 जानेवारी) मुंबईत जमावबंदी (Section 144) लागू असेल. त्यानुसार पाचपेक्षा जास्त व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमता येणार नाही.

वाढत्या कोव्हिड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन पार्ट्यांना आधीच चाप लावण्यात आला आहे. रेस्टॉरंट, हॉटेल, बार, पब, रिसॉर्ट, क्लब यासारख्या कुठल्याही खुल्या किंवा बंदिस्त जागी 30 डिसेंबर ते 7 जानेवारी या काळात न्यू इयर सेलिब्रेशनसाठी जमता येणार नाही.