MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |

| Updated on: Jun 17, 2021 | 7:11 PM

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी संभाजी राजे यांनी सक्रिय राजकारणात यावं असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे. ते राजकारणात आल्याशिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लागणार नाही, असेही आंबेडकर म्हणाले आहेत.

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |

1) मनसुख हिरेन हत्या प्रकरणात माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मांना 28 जूनपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे.

2) सचिन वाझे यांच्या मागे प्रदीप शर्मा असणे अपेक्षित होते. त्यांचा मनुसख हिरेन मृत्यू प्रकरणात काय रोल आहे हे एनआयए शोधून काढेल, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिली.

3) खासदार संभाजीराजे हे मुखमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट होणार आहे.

4) मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी संभाजी राजे यांनी सक्रिय राजकारणात यावं असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे. ते राजकारणात आल्याशिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लागणार नाही, असेही आंबेडकर म्हणाले आहेत.

5) 5 जुलैपर्यंत मागण्या मंजूर न झाल्यास मराठा समाजाच्या उद्रेकाला लोकप्रतिनिधी आणि सरकार जबाबदार राहील, असा इशारा उदयनराजे यांनी दिला आहे.