MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |
शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी विरोधी पक्ष्यांची बैठक होणार आहे. राष्ट्रमंचच्या नावाखाली तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |
1) शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी विरोधी पक्ष्यांची बैठक होणार आहे. राष्ट्रमंचच्या नावाखाली तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
2) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सर्व विरोधी पक्षांना एकत्र केले जाणार आहे. शरद पवार यांचा हाच अजेंडा असणार आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.
3) प्रताप सरनाईक यांच्या लेटर बॉम्बनंतर भाजपमध्ये खलबतं सुरु झाली आहेत. चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या दोघांमध्ये सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली आहे.
4) काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडण्यास पूर्ण परवानगी. मात्र शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना हात लावायचा नाही, हे ठरलेलं आहे, असं हसन मुश्रिफ यांनी म्हटलंय.
Latest Videos