MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |

| Updated on: Jun 26, 2021 | 7:34 PM

संभाजीराजेंनी वाद टाळून संवाद सुरु केला, पण संवादाऐवजी अनेकांची आदळआपट सुरु, आरक्षणावरुन उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |

1) संभाजीराजेंनी वाद टाळून संवाद सुरु केला, पण संवादाऐवजी अनेकांची आदळआपट सुरु, आरक्षणावरुन उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला
2) उद्या यांच्या बायकांनी मारलं तरी ते मोदींना जबाबदार धरतील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडीला टोला

3) माझ्या हाती सूत्रं दिल्यास ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईल. आरक्षण न मिळाल्यास राजकारणातून सन्यास घेईन,  देवेंद्र फडणवीस आक्रमक

4) सारथीबाबात नुसती चर्चा झाली नाही तर जागाही मिळाली आहे,  संभाजीराजेंकडून ठाकरे सरकारचं जाहीर कौतूक

5) मुख्यमंत्र्यांची विधानसभा अध्यक्षपदाची तयारी सुरु आहे, शिवसेना खासदार संजय राऊत यांची माहिती