MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |
लखीमपूरप्रकरणी उद्या महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. यात शिवसेना पूर्ण ताकदीने उतरेल अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |
1) लखीमपूरप्रकरणी उद्या महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. यात शिवसेना पूर्ण ताकदीने उतरेल अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
2) काँग्रेसचे सर्व आमदार, खासदार, नगरसेवक उद्या राजभवनासमोर मूक आंदोलन करणार आहेत.
3) महाविकास आघाडीकडून उद्या महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. मात्र पुण्यात व्यापारी दुकाने सुरुच ठेवणार आहेत.
4) पुण्यापाठोपाठ मुंबईमध्येदेखील व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. विरेन शाह यांनी ही माहिती दिली आहे.
5) उद्याचा महाराष्ट्र बंदला संभाजी ब्रिगेडने पाठिंबा दिला आहे
Published on: Oct 10, 2021 06:34 PM
Latest Videos