MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |
पोलिसांची दंडुकेशाही योग्य नाही. पोलिसावर आधी कारवाई करा मग चौकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |
1) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी बाप्पाचे आगमन झाले आहे. ठाकरे यांनी सहकुटुंब गणरायाची पूजा केली.
2) लालबाग राजाच्या मंडपाजवळ पोलिसांची अरेरावी पाहायला मिळाली. खाकी वर्दीचा माज दाखवत पोलिसांनी पत्रकारांसोबत अरेरावी केली.
3) पोलिसांची दंडुकेशाही योग्य नाही. पोलिसावर आधी कारवाई करा मग चौकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
4) गेल्या दोन वर्षांत सरकार माध्यमांचा गळा घोटत आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
5) पोलीस निरीक्षक संजय निकम यांच्यावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी मनसे नेते संजय निकम यांनी केली.
Latest Videos