MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |
राज्यातल्या शाळा 17 ऑगस्टनंतर सुरु होणार नाहीत. सरकारची टास्कफोर्ससोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
1) राज्यातल्या शाळा 17 ऑगस्टनंतर सुरु होणार नाहीत. सरकारची टास्कफोर्ससोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
2) शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर सरकारमध्ये एकमत नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
3) राज्यातील खासगी शाळामधील शिक्षणशुल्क कपातीबाबतचा जीआर राज्य सरकार आज जारी करण्याची शक्यता आहे.
4) फी कपातीच्या मुद्द्यावरुन फडणवीसांनी सरकारवर टीका केली आहे. हे सरकार शिक्षणसम्राटांचं सरकार असल्याचा आरोप फडणवीस यांनी केलाय.
5) शरद पवारांच्या आवाजाची नक्कल करुन थेट मंत्रालयात फोन केल्याची घटना घडली आहे.
Published on: Aug 12, 2021 06:17 PM
Latest Videos