MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |
बारा आमदारांच्या नियुक्तीबाबत हायकोर्टात सुनावणी पार पडली. अनिश्चित काळासाठी जागा रिकाम्या ठेवता येणार नाहीत असं हायकोर्टानं म्हटलंय.
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |
1) बारा आमदारांच्या नियुक्तीबाबत हायकोर्टात सुनावणी पार पडली. अनिश्चित काळासाठी जागा रिकाम्या ठेवता येणार नाहीत असं हायकोर्टानं म्हटलंय.
2) सुव्यवस्थेसाठी मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यात समन्वय हवा, असं हायकोर्टाने म्हटलंय.
3) संजय राऊत यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर हल्ला केला. राज्यपाल यांच्याविरोधात कोर्टात जावं लागतंय हे दुर्दैवी आहे, असं ठाकरे यांनी म्हटलंय.
4) राज्याच्या हितासाठी आमदार नियुक्त्यांचा निर्णय राज्यपालांनी लवकर घ्यावा, अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली आहे.
5) हायकोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे विरोधासाठी विरोध करणाऱ्यांची तोंडं बंद झाली, अशी प्रतिक्रिया प्रविण दरेकर यांनी दिली.
Latest Videos