MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |

| Updated on: Aug 31, 2021 | 7:18 PM

कन्नड तालुक्याला पावसाने अक्षरश: झोडपलं आहे. या तालुक्यात अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |

1) कन्नड तालुक्याला पावसाने अक्षरश: झोडपलं आहे. या तालुक्यात अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.

2) औरंगाबादेतील सोयगाव तालुक्यात वाहून जाणाऱ्या एका व्यक्तीला वाचवण्यात यश आले आहे.

3) परभणीत जिल्ह्यातील पालम तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय.

4) चाळीसगावमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. या ठिकाणी डोंगरी नदीला पूर आला आहे.

5) तेलंगाणामध्ये पुराच्या पाण्यामध्ये एक बस वाहून गेली आहे.