MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |

| Updated on: Jun 13, 2021 | 6:44 PM

रुग्णसंख्या वाढण्याची भीती, पुढच्या आठ दिवसातील कोरोना परिस्थिती पाहून लोकलचा निर्णय, विजय वडेट्टीवार यांची माहिती. तसेच कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतेय, रुग्ण वाढत असतील तर निर्बंध कठोर करावे लागतील, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100

1) रुग्णसंख्या वाढण्याची भीती, पुढच्या आठ दिवसातील कोरोना परिस्थिती पाहून लोकलचा निर्णय, विजय वडेट्टीवार यांची माहिती.

2) कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतेय, रुग्ण वाढत असतील तर निर्बंध कठोर करावे लागतील : विजय वडेट्टीवार

3) मुख्यमंत्रिपदासाठी कोणताही वाटा नाहीये. शिवसेनेकडेच पाच वर्षे मुख्यमंत्रिपद राहणार, कोणताही वाटा ठरलेला नाही : संजय राऊत

4) काँग्रेसमध्ये एकापेक्षा एक सरस नेते आहेत. प्रत्येकालाच मुख्यमंत्री व्हावसं वाटतंय. राजकारणात स्वप्न बाळगायला हरकत नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

5) आपला माणूस मुख्यमंत्री करायचा आहे, असे जाहीर विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. त्यामुळे आता नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.