MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 2 February 2022

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 2 February 2022

| Updated on: Feb 02, 2022 | 9:32 AM

हिंदुस्थानी भाऊला तीन दिवसांची कोठडी ठोठावण्यात आली आहे. त्याला वांद्रे न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 2 February 2022 -tv9

1) महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत.

2) आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवासेना कोअर कमिटीची बैठक पार पडली.

3) नागपूरच्या अजनी पोलीस ठाण्यात हिंदुस्थानी भाऊविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

4) हिंदुस्थानी भाऊला तीन दिवसांची कोठडी ठोठावण्यात आली आहे. त्याला वांद्रे न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.

5) नितेश राणे यांचा नियमित जामीन अर्ज फेटाळला आहे