Maharashra Band | महाराष्ट्र बंदला व्यापाऱ्यांचा संमिश्र प्रतिसाद | नागपूर, पुणे, नवी मुंबईहून LIVE
महाराष्ट्र बंदचा मुंबईच्या दादर भाजी मार्केटमध्ये परिणाम दिसला नाही. महाराष्ट्र बंदचा परिणाम जळगाव भाजी मार्केटमध्ये दिसला नाही शेतकऱ्याच्या विरोधात आघाडी सरकार आज महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. बंदला नागरिकांनी फिरवली पाठ भाजी मार्केटमध्ये आजही गर्दी दिसून आहे, सकाळची वेळ असली तरी बंदचा प्रभाव इथे दिसत नाही
महाराष्ट्र बंदला व्यापाऱ्यांचा संमिश्र प्रतिसाद | नागपूर, पुणे, नवी मुंबईहून LIVE. महाराष्ट्र बंदचा परिणाम जळगाव भाजी मार्केटमध्ये दिसला नाही शेतकऱ्याच्या विरोधात आघाडी सरकार आज महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. बंदला नागरिकांनी फिरवली पाठ भाजी मार्केटमध्ये आजही गर्दी दिसून आहे, सकाळची वेळ असली तरी बंदचा प्रभाव इथे दिसत नाही
महाराष्ट्र बंदचा मुंबईच्या दादर भाजी मार्केटमध्ये परिणाम दिसला नाही. लखीमपूर खीरी येथे मारल्या गेलेल्या शेतकऱ्याच्या विरोधात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आज महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. पण नेहमीप्रमाणे दादरच्या भाजी मार्केटमध्ये आजही गर्दी दिसून येत आहे. सकाळची वेळ असली तरी बंदचा प्रभाव इथे दिसत नाही, कदाचित वेळ निघून गेल्यामुळे बंदचा प्रभाव इथेही दिसू लागेल.
Latest Videos