ST Employee Strike | महाराष्ट्रात दिवसभरात 1 हजार 282 ST बसेस धावल्या तर 448 कर्मचाऱ्यांचं निलंबन

ST Employee Strike | महाराष्ट्रात दिवसभरात 1 हजार 282 ST बसेस धावल्या तर 448 कर्मचाऱ्यांचं निलंबन

| Updated on: Dec 01, 2021 | 9:22 PM

आज दिवसभरात एक हजाराहून अधिक एसटी बसेस धावल्या, मात्र आतापर्यंत 8 हजार एसटी कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे.

मुंबई : आज दिवसभरात एक हजाराहून अधिक एसटी बसेस धावल्या, मात्र आतापर्यंत 8 हजार एसटी कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे. एसटीचा संप जवळपास 15 दिवस चालल्यानंतर शेवटी हा संप चिघळला. काही कर्मचारी पगारवाढीवर समाधान मानत कामावर हजर राहिले, मात्र काही कर्मचारी अजूनही विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. ऐतिहासिक 41 टक्के पगारवाढ करून एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं होतं, मात्र कर्मचाऱ्यांना सरकारचा हा निर्णय मान्य नाही. या कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.