Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : उधारी मागितली म्हणून हॉटेल मॅनेजरला बेदम मारहाण

Video : उधारी मागितली म्हणून हॉटेल मॅनेजरला बेदम मारहाण

| Updated on: Jul 23, 2022 | 11:35 AM

अंबरनाथमध्ये (Ambarnath) उधार दिलेल्या जेवणाचा बिलाची मागणी हॉटेल मॅनेजरच्या चांगलंच अंगलट आलं आहे. आठ जणांच्या टोळक्याने हॉटेल मॅनेजरला बेदम मारहाण केली हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. अंबरनाथच्या डोंबिवली-बदलापूर पाईपलाईन रोडवरील सागर हॉटेल मध्ये बुधवारी रात्री 10.30 वाजता हा प्रकार घडला आहे. अंबरनाथमधून जाणाऱ्या डोंबिवली-बदलापूर पाईपलाईन रोडवरील […]

अंबरनाथमध्ये (Ambarnath) उधार दिलेल्या जेवणाचा बिलाची मागणी हॉटेल मॅनेजरच्या चांगलंच अंगलट आलं आहे. आठ जणांच्या टोळक्याने हॉटेल मॅनेजरला बेदम मारहाण केली हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. अंबरनाथच्या डोंबिवली-बदलापूर पाईपलाईन रोडवरील सागर हॉटेल मध्ये बुधवारी रात्री 10.30 वाजता हा प्रकार घडला आहे. अंबरनाथमधून जाणाऱ्या डोंबिवली-बदलापूर पाईपलाईन रोडवरील सागर हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कृष्णा मान या हॉटेल मॅनेजरला बेदम मारहाण करण्यात आली आहे. महामार्ग लगत असलेल्या पाले गावातील देवराम वारिंगे व त्याच्या अन्य सात साथीदारांनी या हॉटेल मॅनेजरला बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात काही झाली आहे.

Published on: Jul 23, 2022 11:35 AM