Maharashtra Assembly Election Results 2024 LIVE Streaming : महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा

| Updated on: Nov 23, 2024 | 6:55 AM

महाराष्ट्रात महायुती आपली सत्ता राखणार की महाविकास आघाडीचं कमबॅक होणार याची संपूर्ण डिटेल्स तुम्हाला फक्त टीव्ही9 मराठीवर दिसणार आहे. फक्त एक क्लिक करा आणि सर्वात फास्ट आणि वेगवान अपडेट पाहा.

Follow us on

महाराष्ट्रात महायुती आपली सत्ता राखणार की महाविकास आघाडीचं कमबॅक होणार याची संपूर्ण डिटेल्स तुम्हाला फक्त टीव्ही9 मराठीवर दिसणार आहे. फक्त एक क्लिक करा आणि सर्वात फास्ट आणि वेगवान अपडेट पाहा. चांद्यापासून बांद्यापर्यंत 288 मतदारसंघातील सर्व उमेदवारांची माहिती तुम्हाला पटापट मिळणार आहे. आमचे संपूर्ण रिपोर्टर ग्राऊंडवर आहेत. कोण उमेदवार आघाडीवर, कोण पिछाडीवर, कोणत्या राऊंडची आकडेवारी काय यासह मतदार, उमेदवारांच्या प्रतिक्रिया आणि निकालाचं विश्षेलणही तुम्हाला पाहायला मिळणार आहे.

Maharashtra Assembly Election Results 2024 LIVE Streaming

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE Counting

विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE

महाराष्ट्र विधानसभा इलेक्शन रिझल्ट 2024 LIVE Updates

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE Coverage