Assembly Session | विद्यापीठ सुधारणा विधेयकावरुन विधानसभेत गदारोळ, सभागृहात घोषणाबाजी

Assembly Session | विद्यापीठ सुधारणा विधेयकावरुन विधानसभेत गदारोळ, सभागृहात घोषणाबाजी

| Updated on: Dec 28, 2021 | 11:09 PM

विद्यापीठ विधेयकाच्या मुद्द्यावरून आज सभागृहात चांगलीच खडाजंगी रंगली. सत्ताधाऱ्यांनी या विधेयकाला विरोध केला.  विद्यापीठाच्या विधेयकावर चर्चा सुरु असताना जाणीवपूर्वक आणि ठरवून चर्चा न करता हे विधेयक मंजूर करुन घेतल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

मुंबई : विद्यापीठ सुधारणा विधेयकाच्या मुद्द्यावरून आज सभागृहात चांगलीच खडाजंगी रंगली. सत्ताधाऱ्यांनी या विधेयकाला विरोध केला.  विद्यापीठ सुधारणा विधेयकावर चर्चा सुरु असताना जाणीवपूर्वक आणि ठरवून चर्चा न करता हे विधेयक मंजूर करुन घेतल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या पापामध्ये विधानमंडळाचं सचिवालयही सामील असल्याचंही विरोधकांनी म्हटलंय.