औरंगाबादचे एसपी निमित्त गोयल यांनी कच्चा बदाम गाण्यावर भन्नाट डान्स केल्याचं पाहायला मिळालं. एसपी निमित्त गोयल यांनी कच्चा बदाम गाण्यावर केलेल्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. निमित्त गोयल यांनी आपल्या घरीच डान्स करत व्हिडीओ शूट केला होता. कच्चा बदाम गाण्याच्या ट्रेडिंग डान्सवरील हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.