Maharashtra Budget 2022 | विकास गवळी कोण?- छगन भुजबळ
ओबीसी आरक्षणावर भुजबळ म्हणाले की, काल आलेला माननीय सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा दुर्दैवी आहे. मात्र या निर्णयाचा फटका हा फक्त महाराष्ट्रच नाहीतर मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशसह सर्व राज्यांना बसणार आहे. त्यामुळे विरोधकांनी फक्त राजकारण न करता एकत्र येत ओबीसी आरक्षणासाठी चर्चा केली पाहिजे.
ओबीसी आरक्षणावर भुजबळ म्हणाले की, काल आलेला माननीय सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा दुर्दैवी आहे. मात्र या निर्णयाचा फटका हा फक्त महाराष्ट्रच नाहीतर मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशसह सर्व राज्यांना बसणार आहे. त्यामुळे विरोधकांनी फक्त राजकारण न करता एकत्र येत ओबीसी आरक्षणासाठी चर्चा केली पाहिजे. ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यासाठी राज्यसरकारचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरू असून, आम्ही आरक्षण पूर्ववत करण्यावर ठाम आहोत, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
Latest Videos