Special Report | महाराष्ट्रात निर्बंधांमध्ये सूट; हॉटेल, मॉल, लग्नसोहळ्यांसाठी नवे निमय
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. या पैकी महत्त्वाचा निर्णय म्हणजे राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि मॉल रात्री दहा वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. या पैकी महत्त्वाचा निर्णय म्हणजे राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि मॉल रात्री दहा वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, धार्मिक स्थळे तुर्तास बंदच राहणार आहेत. तसेच शाळा आणि कॉलेजचा अंतिम निर्णय टास्क फोर्स घेणार आहे. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Latest Videos