BJP Leaders in Delhi | राज्यातील भाजप नेत्यांच्या दिल्लीत गुप्त बैठका, चर्चांना उधाण
कतीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर लगेचच दिल्लीत भाजपच्या पहिल्या फळीतील महत्त्वाचे नेते दिल्लीत दाखल झालेत. सोमवारी दिल्लीत या नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार असल्याचं बोललं जातंय.
BJP Leaders in Delhi | नुकतीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर लगेचच दिल्लीत भाजपच्या पहिल्या फळीतील महत्त्वाचे नेते दिल्लीत दाखल झालेत. सोमवारी दिल्लीत या नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे राज्यातील भाजप नेत्यांच्या दिल्लीत गुप्त बैठकांकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. यामुळे चर्चांना चांगलंच उधाण आलंय. | Maharashtra chief BJP leaders in delhi for important meeting
Latest Videos