Special Report | …तर 4 महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात लसीकरण !
Special Report | ...तर 4 महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात लसीकरण !
येत्या 35 दिवसांमध्ये लसीचा तुटवडा संपणार असल्याची खात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. त्यांनी जूनमध्ये राज्यात वेगाने लसीकरण होणार असल्याचा विश्लास व्यक्त केला आहे. महाराष्ट्राने याआधी दिवसाला पाच लाख लसीकरण करण्याचा रेकॉर्ड केला आहे. पण लसी उपलब्ध झाल्या तर कदाचित महाराष्ट्र हेच संपूर्ण लसीकरण झालेलं राज्य ठरले.
Latest Videos