काँग्रेसच्यावतीने ‘टीव्ही 9 मराठी’चं अभिनंदन- नाना पटोले
महाराष्ट्रात (Maharashtra) ‘टीव्ही 9 मराठी’चा (tv9 Marathi) दबदबा असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. तब्बल 74 आठवड्यांनंतर बार्कने रेटिंग जाहीर केले आहेत. महाराष्ट्रातील मराठी वृत्त वाहिन्यांमध्ये ‘टीव्ही 9 मराठी’ अव्वल ठरली आहे.यानिमित्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘टीव्ही 9 मराठी’चं अभिनंदन केलं. “काँग्रेसच्या वतीने मी ‘टीव्ही 9 मराठी’चं अभिनंदन करतो. प्रामाणिकपणे काम करण्याचं हे फळ […]
महाराष्ट्रात (Maharashtra) ‘टीव्ही 9 मराठी’चा (tv9 Marathi) दबदबा असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. तब्बल 74 आठवड्यांनंतर बार्कने रेटिंग जाहीर केले आहेत. महाराष्ट्रातील मराठी वृत्त वाहिन्यांमध्ये ‘टीव्ही 9 मराठी’ अव्वल ठरली आहे.यानिमित्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘टीव्ही 9 मराठी’चं अभिनंदन केलं. “काँग्रेसच्या वतीने मी ‘टीव्ही 9 मराठी’चं अभिनंदन करतो. प्रामाणिकपणे काम करण्याचं हे फळ आहे. इथून पुढेही कायम सत्य मांडत राहा आणि इथून पुढेही ‘टीव्ही 9 मराठी’ नंबर वन राहो अश्या सदिच्छा देतो”, असं नाना पटोले म्हणाले आहेत.
Latest Videos