Special Report | राज्यातल्या ‘या’ 15 जिल्ह्यांत कोरोना स्थिती चिंताजनक
Special Report | राज्यातल्या 'या' 15 जिल्ह्यांत कोरोना स्थिती चिंताजनक
राज्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात येतेय, असं वाटत असताना काही जिल्ह्यांमध्ये चिंताजनक स्थिती आहे. राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या घटत नाहीय. आणि मृत्यसंख्या देखील जैसे थे आहे. यासंबंधी आज मुबंईत विशेष बैठकही झाली. या जिल्ह्यांमध्ये आता मुंबई पॅटर्न राबवली जाण्याची शक्यता आहे. याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Latest Videos