JN.1 Covid variant :  JN1 कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा नागरिकांना धस्का, काय आहेत लक्षणं?

JN.1 Covid variant : JN1 कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा नागरिकांना धस्का, काय आहेत लक्षणं?

| Updated on: Dec 25, 2023 | 1:09 PM

कोरोनाच्या JN1 या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा नागरिकांनी धस्का घेतलाय. पण हा व्हेरिएंट सौम्य असल्याचे तानाजी सावंत म्हणाले. असे असले तरी प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचं आवाहन केलं जात आहे तर दुसरीकडे नाताळ आणि सलग सुट्ट्यांमुळे पर्यटन स्थळावर मोठी गर्दी होतेय

मुंबई, २५ डिसेंबर २०२३ : देशात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढलाय. कोरोनाच्या रूग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. कोरोनाच्या JN1 या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा नागरिकांनी धस्का घेतलाय. पण हा व्हेरिएंट सौम्य असल्याचे तानाजी सावंत म्हणाले. असे असले तरी प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचं आवाहन केलं जात आहे तर दुसरीकडे नाताळ आणि सलग सुट्ट्यांमुळे पर्यटन स्थळावर मोठी गर्दी होत आहे. दरम्यान, रविवारी कोरोनाच्या नव्या ५० रूग्णाची नोंद झालीये. राज्यात कोरोनाचे १५३ सक्रीय रूग्ण आहेत. नव्या व्हेरिएंटची लक्षणं म्हणजे घशात खवखव, चव आणि गंधावर परिणाम, आवाज जाण्याची शक्यता पण तरी जास्त धोकादायक हा व्हेरिएंट नाही. तर उपलब्ध असलेली कोरोना लस नव्या व्हेरिएंटपासून बचाव करण्यास सक्षम आहे, बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Dec 25, 2023 01:09 PM