राज्यातील 674 शाळा अनधिकृत, शिक्षण विभागाच्या पाहणीत माहिती उघड
महाराष्ट्रात तब्बल 674 शाळा अनधिकृत असल्याचं समोर आलं आहे. शिक्षण विभागाच्या पाहणीतून ही बाब समोर आलं आहे. सर्वाधिक अनधिकृत शाळा मुंबईत असल्याची धक्कादायक बाब समोर आलं आहे.
महाराष्ट्रात तब्बल 674 शाळा अनधिकृत असल्याचं समोर आलं आहे. शिक्षण विभागाच्या पाहणीतून ही बाब समोर आलं आहे. सर्वाधिक अनधिकृत शाळा मुंबईत असल्याची धक्कादायक बाब समोर आलं आहे. मुंबईत 222 शाळा आहेत. युडाएसच्या डाटानुसार शाळा अनधिकृत असल्याचं समोर आलं आहे. शिक्षण विभागानं आरटीई कायद्यांतर्गत करावाई करण्याचे आदेश शिक्षणधिकाऱ्यांना शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत.
Latest Videos