Breaking | राज्यात शेतजमीन खरेदी-विक्रीच्या नियमात मोठा बदल

Breaking | राज्यात शेतजमीन खरेदी-विक्रीच्या नियमात मोठा बदल

| Updated on: Aug 07, 2021 | 11:00 AM

राज्यात शेतजमीन खरेदी-विक्रीच्या नियमात मोठा बदल करण्यात आलाय. आता जमीन खरेदी विक्रीसाठी प्राधिकरणाची परवानगी आवश्यक केलीय.

Breaking | राज्यात शेतजमीन खरेदी-विक्रीच्या नियमात मोठा बदल करण्यात आलाय. आता जमीन खरेदी विक्रीसाठी प्राधिकरणाची परवानगी आवश्यक केलीय. जिरायत 2 एकर, तर बागायत 20 गुंठे जमीन खरेदी विक्रीवर निर्बंध लादण्यात आलेत. जमीन विभाजन आणि वाद यातील गुंतागुंत टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे. | Maharashtra government change land sale law to avoid dispute