Special Report | पुण्यात निर्बंध शिथिल, काय सुरू, काय बंद?
पुण्यात उद्यापासून अनलॉक होत आहे. कोरोनाच्या निर्बंधामध्ये शिथिलता देत पुण्यात अनलॉकची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आयोजित कोरोना आढावा बैठकीत केली आहे.
पुण्यात उद्यापासून अनलॉक होत आहे. कोरोनाच्या निर्बंधामध्ये शिथिलता देत पुण्यात अनलॉकची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आयोजित कोरोना आढावा बैठकीत केली आहे. राज्यातील 22 जिल्ह्यांना कोरोना निर्बंधांमध्ये दिलेली शिथिलता आणि मुंबई-ठाण्यात व्यापारी वर्गाला देण्यात आलेला दिलासा पाहता पुण्यातील व्यापारी वर्ग आक्रमक झाला होता. पुण्यात दुजाभाव करीत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांकडून केला जात होता. याबाबतही अजित पवार यांनी बैठकीत स्पष्ट केले आहे. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Published on: Aug 09, 2021 12:24 AM
Latest Videos