Kolhapur | गडहिंग्लजच्या ऑक्सिजन प्लांटच्या धर्तीवर सरकार राज्यभर ऑक्सिजन प्लांट उभारणार
Kolhapur | गडहिंग्लजच्या ऑक्सिजन प्लांटच्या धर्तीवर सरकार राज्यभर ऑक्सिजन प्लांट उभारणार
कोल्हापूरचा गडहिंग्लजचा ऑक्सिजन प्लांट राज्यासाठी दिशादिर्शक ठरणार आहे. कारण याच प्लांटच्या धर्तीवर राज्यभर ऑक्सिजन निर्मितीचा प्लांट तयार करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. याच प्लांटबाबतची सविस्तर माहिती पाहा या स्पेशल रिपोर्टमध्ये
Latest Videos