Rajesh Tope : 'कोविड, ओमिक्रॉनच्या नियमांचं पालन करूनच नववर्षाचं स्वागत करावं'

Rajesh Tope : ‘कोविड, ओमिक्रॉनच्या नियमांचं पालन करूनच नववर्षाचं स्वागत करावं’

| Updated on: Dec 25, 2021 | 3:32 PM

नववर्षा(New Year)चं स्वागत करण्यास सर्वच सज्ज झालेत. मात्र कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन(Omicron)च्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध घालण्यात आलेत.

नववर्षा(New Year)चं स्वागत करण्यास सर्वच सज्ज झालेत. मात्र कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन(Omicron)च्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध घालण्यात आलेत. सार्वजनिक ठिकाणी 250पेक्षा अधिक व्यक्ती जमण्यास मज्जव करण्यात आलाय. रात्री 9 ते पहाटे 5दरम्यान 144 कलम लागू झालं आहे. त्यामुळे सर्वांनी या नियमांचं पालक करून नव्या वर्षाचं स्वागत करण्याचं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केलंय.

Published on: Dec 25, 2021 03:30 PM