Maharashtra Landslide Update | महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी दरड कोसळून 50 जण दगावल्याची भीती

| Updated on: Jul 23, 2021 | 3:42 PM

महाराष्ट्रात तुफान पावसाने हाहा:कार उडवला आहे. रायगड आणि साताऱ्यात दरडी कोसळून आतापर्यंत 50 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यातील तळीये गावात दरड कोसळून भीषण दुर्घटना घडली.