Mumbai LTT Station | रेल्वे स्थानकावर परप्रांतीयांची गर्दी, लॉकडाऊनच्या भीतीने मजूर परतीच्या वाटेवर
रेल्वे स्थानकावर परप्रांतीयांची गर्दी, लॉकडाऊनच्या भीतीने मजूर परतीच्या वाटेवर
मुंबई: महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. रोजगार बंद होण्याचा भीतीनं राज्यातील परप्रांतीय मजूर त्यांच्या मूळगावी परतत आहेत. मंबईतील प्रमुख रेल्वेस्थानक लोकमान्य टिळक टर्मिनसवर परप्रांतीय मजुरांनी गर्दी केली आहे. उत्तर आणि पूर्व भारतात जाणाऱ्या गाड्यांची संख्या वाढवण्यात आल्याची माहिती, रेल्वेच्यावतीनं देण्यात आली आहे.
Latest Videos

हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शींना घेऊन एनआयएचं पथक् बैसरन खोऱ्यात दाखल

बिबट्याने 11 महिन्यांच्या चिमूकल्याला उचलून नेलं, 18 तासांनंतर सापडला

'पहलगाम'चा अख्खा प्लानचं उघड, अतिरेक्यांना काय होत्या सूचना? अन्...

'या भूमीतील सर्व बंधू भगिनींना..', पंतप्रधान मोदींचं वेव्हज समिटमध्ये
