Breaking | मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी

Breaking | मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी

| Updated on: Oct 29, 2021 | 10:34 AM

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी मिळालेली आहे. नक्षवाद्यांकडून ही धमकी मिळालेली आहे. एकनाथ शिंदे हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत. त्यांच्याबरोबर त्यांच्या कुटुंबियांना देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी मिळालेली आहे. नक्षवाद्यांकडून ही धमकी मिळालेली आहे. एकनाथ शिंदे हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत. त्यांच्याबरोबर त्यांच्या कुटुंबियांना देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गेल्या महिन्यात ही धमकी आल्याची माहिची राज्याच्या गृहविभागाने दिलेली आहे. गृहविभागाने तात्काळ पावलं उचलली असून याच तपास सुरु करण्यात आला आहे.