विधानपरिषद निवडणूक, मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचं मत नेमकं कोणाला?

भाजपकडे स्वतःचे 103 तर अपक्ष आणि इतर 8 असे 111 आमदार आहेत. त्यामुळे 23 कोटा असल्याने 4 आमदार सहज निवडणून येतील. पण पाचव्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी भाजपला चार मतांची गरज असल्याने लहान घटक पक्षातील नेत्यांच्या मताला मोठी किंमत आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील हे विधानभवनात दाखल झालेत

विधानपरिषद निवडणूक, मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचं मत नेमकं कोणाला?
| Updated on: Jul 12, 2024 | 1:31 PM

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होतेय तर या 11 जागांसाठी तब्बल 12 उमेदवार विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीने 9 उमेदवार उभे केले आहेत. तर विरोधी महाविकास आघाडीचे 3 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपकडे स्वतःचे 103 तर अपक्ष आणि इतर 8 असे 111 आमदार आहेत. त्यामुळे 23 कोटा असल्याने 4 आमदार सहज निवडणून येतील. पण पाचव्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी भाजपला चार मतांची गरज असल्याने लहान घटक पक्षातील नेत्यांच्या मताला मोठी किंमत आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील हे विधानभवनात दाखल झाले आहेत. तर त्यांचं मत नेमकं कुणाला मिळणार? याची चर्चा आता सुरू झाली आहे. राजू पाटील हे महायुतीला पाठिंबा देणार यात शंका नाही पण महायुतीतील कोणत्या उमेदवाराकडे राजू पाटील यांचा कौल असणार यावर राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लावले जात आहे. आज सकाळी 9 वाजेपासून विधानपरिषदेचं मतदान सुरू झालं असून सव्वा 12 वाजेपर्यंत 222 आमदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.