Special Report | कोरोना लसीकरणात महाराष्ट्र सुसाट !
लसीकरणात महाराष्ट्राने पुन्हा एकदा नवा रेकॉर्ड केला आहे (Maharashtra New record in vaccination)
लसीकरणात महाराष्ट्राने पुन्हा एकदा नवा रेकॉर्ड केला आहे. हाच वेळ जर कायम राहिला तर पुढच्या चार ते साडे चार महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात लसीकरण झालेलं असेल. लसी संदर्भातील दोन मोठ्या बातम्या सांगणारा खास रिपोर्ट ! (Maharashtra New record in vaccination)
Latest Videos