राज्यातील सत्तासंघर्षावर आज पुन्हा सुनावणी; ‘या’ मुद्द्यांवर युक्तीवाद होण्याची शक्यता
राज्यातील सत्तासंघर्षावर आज पुन्हा एकदा सुनावणी होतेय. महत्वाच्या मुद्द्यांवर आज युक्तीवाद होण्याची शक्यता आहे. पाहा...
नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षावर आज पुन्हा एकदा सुनावणी होतेय. महत्वाच्या मुद्द्यांवर आज युक्तीवाद होण्याची शक्यता आहे. सत्तासंघर्षावर सलग दुसऱ्या दिवशी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. काल ठाकरेगटाचा युक्तीवाद झाला. आज शिंदेगट आपला युक्तीवाद मांडणार आहे. 10 व्या सूचीनुसार आमदारांना अपात्र ठरण्याची मागणी ठाकरेगटाने केली आहे. त्यावर आता शिंदेगट काय युक्तीवाद करणार आणि न्यायालय काय निर्णय देणार, हे पाहणं महत्वाचं असेल.
Published on: Feb 15, 2023 09:37 AM