Ssc-hsc exma : कॉपी कशी रोखायची, आता बोर्डाला द्या तुमच्या सुचना
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच बोर्डाने मागितल्या आहेत. या सूचना पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांकडून मागवण्यात आल्या आहे. पुढील महिन्यात बारावीची व त्यानंतर दहावीची परीक्षा राज्यात होणार आहे.
पुणे : दहावी-बारावीच्या परीक्षेत कॉपी कशी रोखायची यासंदर्भातील सूचना महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच बोर्डाने मागितल्या आहेत. या सूचना पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांकडून मागवण्यात आल्या आहे. पुढील महिन्यात बारावीची व त्यानंतर दहावीची परीक्षा राज्यात होणार आहे. या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी बोर्डाने तयारी केली. आता दहावी-बारावीच्या परीक्षेत होणारी कॉपी रोखण्यासाठी तयारी बोर्डाने केलीय.
Published on: Jan 12, 2023 10:49 AM
Latest Videos

'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या

नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया

तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका
