महाफास्ट न्यूज

| Updated on: Nov 17, 2021 | 2:59 PM

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासराव विरोधात कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्याची तक्रार पुण्यातील अलंकार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आली आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्ह्यात शस्त्रबंदी आणि जमावबंदी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. हा आदेश 16 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजेपासून तर 30 नोव्हेंबर 2021 च्या रात्री 12 वाजेपर्यंत लागू असेल. तर अमरावतीत हिंसाचार प्रकरण, शहरातील संचारबंदीचा आज 5 वा दिवस आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासराव विरोधात कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्याची तक्रार पुण्यातील अलंकार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

समीर वानखेडे जन्मापासूनच मुस्लिम? मुंबई महापालिकेकडून न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. उद्या उच्च न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.