Special Report | आमदार निलेश लंकेंचं असं काम, प्रत्येकाच्या तोंडी नाम

| Updated on: May 21, 2021 | 11:21 PM

Special Report | आमदार निलेश लंकेंचं असं काम, प्रत्येकाच्या तोंडी नाम

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्या कोविड सेंटरची फक्त पारनेरच नव्हे तर महाराष्ट्रभर चर्चा आहे. या कोविड सेंटरचं भाजपच्या नेत्यांनाही कौतुक वाटत आहे. इथे फक्त उपचारच नाही तर भजन, कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे रुग्णांना तणावमुक्त ठेवलं जात आहे. सध्याच्या स्थितीतील हे आदर्श कोविड सेंटर आहे. याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !