VIDEO : Pune Bank Election | पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर मविआचं वर्चस्व, 21 पैकी 20 जागांवर मविआचा विजय

VIDEO : Pune Bank Election | पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर मविआचं वर्चस्व, 21 पैकी 20 जागांवर मविआचा विजय

| Updated on: Jan 04, 2022 | 2:51 PM

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Pune District Central Co Operative Bank Election) संचालक मंडळाच्या निवडणुकीत 21 पैकी 14 जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर उर्वरित 7 पैकी 6 जागा राष्ट्रवादीने जिंकल्या, तर एका जागेवर भाजपने बाजी मारली

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Pune District Central Co Operative Bank Election) संचालक मंडळाच्या निवडणुकीत 21 पैकी 14 जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर उर्वरित 7 पैकी 6 जागा राष्ट्रवादीने जिंकल्या, तर एका जागेवर भाजपने बाजी मारली. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार 73 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या आबासाहेब गव्हाणे यांचा पराभव केला आहे. तर राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील चांदेरे हे 27 मतांनी विजयी झाले आहेत. चांदेरे यांनी भाजपचे आत्माराम कलाटे यांना पराभूत केलं आहे. हवेलीच्या जागेसाठी झालेल्या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये राष्ट्रवादीचे विकास दांगट विजयी झाले आहेत.