Special Report | महाविकास आघाडीतील नेत्यांचं Sujay Vikhe Patil यांना प्रत्युत्तर
सुजय विखे यांच्या टीकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही सुजय विखे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय.
रत्नागिरी : सत्ताधारी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. एकमेकांवरील टीका कधी वैयक्तिक पातळीवरही पोहोचल्याचं आपण पाहतोय. अशावेळी भाजप खासदार सुजय विखे-पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी रविवारी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर जोरदार टोलेबाजी केली. सुजय विखे यांच्या टीकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही सुजय विखे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय.
Published on: Mar 28, 2022 09:20 PM
Latest Videos