नाशिक शिक्षक निवडणुकीत महायुतीचे किशोर दराडे आघाडीवर, पण ‘इतक्या’ मतांची आवश्यकता
पहिल्या पसंतीचा कोटा पूर्ण न केल्याने दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सध्या सुरू आहे. तर बाद फेरीतीली मतमोजणीमध्ये आतापर्यंत १८ उमेदवार बाद आहेत. नाशिक शिक्षक निवडणुकीत विजयासाठी ३१ हजार ५७६ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. विजय मिळवण्यासाठी किशोर दराडेंना किती मतांची गरज?
नाशिक शिक्षक निवडणुकीसंदर्भातील बातमी समोर येत आहे. नाशिक शिक्षक निवडणुकीत सध्या दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरू आहे. तर पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत महायुतीचे उमेदवार किशोर दराडे हे आघाडीवर आहेत. तर शिक्षक निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी किशोर दराडेंना दुसऱ्या पसंतीचे ५ हजार १०० मतं असणं आवश्यक आहे. पहिल्या पसंतीचा कोटा पूर्ण न केल्याने दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सध्या सुरू आहे. तर बाद फेरीतीली मतमोजणीमध्ये आतापर्यंत १८ उमेदवार बाद आहेत. नाशिक शिक्षक निवडणुकीत विजयासाठी ३१ हजार ५७६ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांची शिक्षक निवडणुकीत विजयाकडे वाटचाल सुरू असताना अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी महाविकास आघाडीचे गणित मात्र बिघडवलं आहे.
![काळ्यामिरीमुळे देश झाला गुलाम ! काळ्यामिरीमुळे देश झाला गुलाम !](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/cropped-black-pepper-news.jpg?w=670&ar=16:9)
काळ्यामिरीमुळे देश झाला गुलाम !
![125 कोटी रुपयांच्या बक्षिसातून हे चार खेळाडू राहणार वंचित? 125 कोटी रुपयांच्या बक्षिसातून हे चार खेळाडू राहणार वंचित?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/BCCI_Rohit_Jay_Shah.jpg?w=670&ar=16:9)
125 कोटी रुपयांच्या बक्षिसातून हे चार खेळाडू राहणार वंचित?
![राघव चड्ढा याच्याबद्दल परिणीती चोप्राचे मोठे विधान, म्हणाली, 2023 पासून.. राघव चड्ढा याच्याबद्दल परिणीती चोप्राचे मोठे विधान, म्हणाली, 2023 पासून..](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/parineeti-chopra-5.jpg?w=670&ar=16:9)
राघव चड्ढा याच्याबद्दल परिणीती चोप्राचे मोठे विधान, म्हणाली, 2023 पासून..
![1 शेअरवर 4 फ्री शेअर; या कंपनीची कमाल, स्टॉकची किंमत इतकी कमी 1 शेअरवर 4 फ्री शेअर; या कंपनीची कमाल, स्टॉकची किंमत इतकी कमी](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/cropped-Multibagger-Stock-Share-Market-TRIL-Company.jpg?w=670&ar=16:9)
1 शेअरवर 4 फ्री शेअर; या कंपनीची कमाल, स्टॉकची किंमत इतकी कमी
![Jasprit Bumrah : बुमराहच्या घरात काय चाललय? पत्नी संजनाच नणंदेसोबत भांडण का? Jasprit Bumrah : बुमराहच्या घरात काय चाललय? पत्नी संजनाच नणंदेसोबत भांडण का?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/cropped-sanjana-bumrah.jpg?w=670&ar=16:9)
Jasprit Bumrah : बुमराहच्या घरात काय चाललय? पत्नी संजनाच नणंदेसोबत भांडण का?
!['महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधल्या लॉलीने घेतलं आलिशान फार्महाऊस; पाहा खास फोटो 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधल्या लॉलीने घेतलं आलिशान फार्महाऊस; पाहा खास फोटो](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/cropped-Namrata-Sambherao-9.jpg?w=670&ar=16:9)
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधल्या लॉलीने घेतलं आलिशान फार्महाऊस; पाहा खास फोटो
Latest Videos