Sanjay Rathod Suppoter | संजय राठोडांना मंत्री करा, कार्यकर्त्याची यवतमाळ ते मुंबई सायकलवारी

Sanjay Rathod Suppoter | संजय राठोडांना मंत्री करा, कार्यकर्त्याची यवतमाळ ते मुंबई सायकलवारी

| Updated on: Jul 31, 2021 | 11:20 AM

एका तरुणाच्या मृत्यूप्रकरणात मंत्रिपद गमावलेल्या शिवसेना नेते संजय राठोड यांना मंत्री करा, अस म्हणत यवतमाळच्या शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने यतमाळ ते मुंबई अशी सायकलवारी केली.

एका तरुणाच्या मृत्यूप्रकरणात मंत्रिपद गमावलेल्या शिवसेना नेते संजय राठोड यांना मंत्री करा, असं म्हणत यवतमाळच्या शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने यतमाळ ते मुंबई अशी सायकलवारी केली. मुंबईत शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देत त्यांनी संजय राठोड यांना पुन्हा मंत्री करा, अशी विनंती पक्षाकडे केली.