West Bengal CM 2021: ठरलं!, ममता बॅनर्जी या दिवशी तिसऱ्यांदा मुख्यमंत्र म्हणून शपथ घेणार
ममता बॅनर्जी सलग तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. (Mamata Banerjee Oath )
कोलकाता: पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत 213 जागांवर विजय मिळवून एकहाती सत्ता मिळवणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी 5 मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. ममता बॅनर्जी सलग तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. तर, पश्चिम बंगालच्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा 6 मे रोजी पार पडेल.