ममता चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून स्नेहग्रामला 100 ब्लँकेटचे वाटप!

ममता चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून स्नेहग्रामला 100 ब्लँकेटचे वाटप!

| Updated on: Jan 05, 2022 | 2:31 PM

बार्शी तालुक्यातील कोरफले या गावातील स्नेहग्राम आश्रमात शिक्षण घेणाऱ्या अनाथ मुलांना पुण्यातील ममता चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या पुढाकारातून व शरद वाकसे यांच्या सहकार्यातून लहान मुलांचा थंडीपासून बचाव व्हावा, यासाठी मुलांना 100 ब्लँकेटचे वाटप करण्यात आली आहे.

बार्शी तालुक्यातील कोरफले या गावातील स्नेहग्राम आश्रमात शिक्षण घेणाऱ्या अनाथ मुलांना पुण्यातील ममता चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या पुढाकारातून व शरद वाकसे यांच्या सहकार्यातून लहान मुलांचा थंडीपासून बचाव व्हावा, यासाठी मुलांना 100 ब्लँकेटचे वाटप करण्यात आली आहे. अनेक सामाजिक संस्था व वंचित मुलांना त्यांची वेळोवेळी गरज लक्षात घेऊन प्रामाणिकपणे मदत करण्याचं काम ममता चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून केल जात आहे.